मराठी मालिकांमध्ये सध्या अनेक ट्विस्ट and turns बघायला मिळत आहेत. त्यामधील कलाकार शूटिंग सोबतच अनेक वेगळ्या गोष्टी जसे कि फोटोशूट्स, ऑफ कॅमेरा धमाल, hobbies जोपासणं असं सगळं करत असतात. गेल्या आठवड्यात कोणत्या कलाकारांनी काय केलं बघूया आजच्या weekly trend मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale